भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९६ वे मानांकन
पुणे : केंद्रीय शिक्षण खात्याच्या नॅशनल इन्स्टिटयुशनल रॅकिंग फ्रेमवर्क' (एन आय आर एफ ) या राष्ट्रीय मानांकन क्रमवारीत देशातील १०० सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयात भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाला ९६ वे…