शिवसेना येरवडाच्या वतीने मोफत लसीकरण संपन्न.
शिवसेना प्रभाग क्रमांक ६ येरवडाच्या वतीने मोफत कोरोना प्रतिबंधक लसचे आयोजन करण्यात आले. २०० नागरिकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक संजय वाल्हेकर व शाखा प्रमुख राजेश संजय वाल्हेकर…
शिवसेना प्रभाग क्रमांक ६ येरवडाच्या वतीने मोफत कोरोना प्रतिबंधक लसचे आयोजन करण्यात आले. २०० नागरिकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक संजय वाल्हेकर व शाखा प्रमुख राजेश संजय वाल्हेकर…
दिल्ली येथे प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र विधीमंडळाच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले विनम्र अभिवादन न्यू दिल्ली दि.१७ : प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या वाढदिवसाच्या…
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्याने साजरा करावा या हेतूने हरिष परदेशी यांनी १२५ स्वच्छता कर्मचार्यांना धान्य किटचे वाटप केले. संतनगर आरण्येश्वर येथे संपन्न झालेल्या या…
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब कर्वेनगर,जनमित्र सेवा संघ,हेल्थ पॉइंट केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भेलकेनगर चौक कोथरूड येथे पोस्ट कोविड केअर सेंटरचे पुण्याचे महापौर मुरलीधर…
पुणे : "कोरोना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. लष्करातील जवान सीमेवर देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करून देशसेवा करतात. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी विविध…
पुणे : अफगाणिस्तानच्या अस्वस्थ परीस्थितीमुळे तेथील सर्वसामान्य माणसाचे आणि पुण्यात शिकणा-या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे . या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक…
परमपुज्य साध्वीजी अरिहंतप्रभाजी म.सा यांचा ९९ वा आयंबील ओळी पारणोत्सव प.पू.आचार्य विमलबोधीसूरीश्वरजी व मुनी रम्यबोधी यांच्या व साधूसाध्वीजी यांच्या निश्रेत(उपस्थितीत) पार पडला. साध्वीजी अरिहंतप्रभाजी म.सा.यांच्या आजपर्यंत ५००० पेक्षा अधिक आयंबील…
पुणे - दि:१४/०९/२०२१ मुंबई येथे कुर्ला येथील खैरानी रोड परिसरात एकट्या महिलेवर जी अत्याचाराची घटना घडली, त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सदर घटनेत आरोपीवर अनुसूचित जाती व…
गणरायाचे आगमन झाल्याने गोडधोड पदार्थ सर्वच बनवत आहेत. मात्र अनेक निराधार गरजू यापासून दूरच राहतात. यासाठी रोटरी क्लब पुणे फॉरच्यूनच्या वतीने फरासखाना येथील शिवभोजन केंद्र येथील ३५० लाभार्थीना मिठाई वाटप…
निर्माल्याचे श्रेडिंग करून त्यापासून खत निर्माण करणार्या रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मा.आ मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. हे उपक्रमाचे ५ वे वर्ष असून दर…