*महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य* *- उपसभापती निलमताई गोऱ्हे* *महिला सुरक्षेबाबत बैठक*
पुणे दि. 27 : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर वाचक ठेवणे आवश्यक आहे. महिला सुरक्षेबाबत पोलीस…