“सर्वसामान्यांची दिवाळी गोड करणार्यान पुना मर्चन्ट चेबरचे कार्य स्तुत्य”. ना. डॉ.नीलमताई गो-हे
“दिवाळी हा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा पुना मर्चन्ट चेंबरचा रास्त भावात लाडू चिवडा उपक्रम स्तुत्य आहे. सर्व सामन्यांची व शिवसेनेची ही दिवाळी यंदा गोड झाली…