घरगुती हिंसाचार प्रतिबंधासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात हद्दीमध्ये जे गुन्हे झाले. त्यापैकी घरेलू हिंसाचाराचे गुन्हे आहेत त्याच्यावर वेगळ्या प्रकारची उपाययोजना गरजेचे आहे. पण जी निर्जन भाग आहे त्या ठिकाणी अधिक गस्त वाढवावी, आज मनुष्य व…