जुना बाजार येथील पाणीपुरवठा पाईप व सिमेंटीकरण कामाचे सदानंद शेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन.
२१७ जुनाबाजार येथील ४ इंची पाणीपुरवठा पाईप व सिमेंटीकरण कामाचे माजी स्थायी समिति अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका सुजाताताई शेट्टी, शहनाज शेख, बानूबी…