प्रजासत्ताक दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप युवा फोरम पुणे परिवार तर्फे वाहतूक जनजागृती.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जैन सोशल ग्रुप युवा फोरम पुणे परिवारच्या वतीने वाहतूक जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५०० हून अधिक युवा सदस्यांनी महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक जनजागृतीसाठी पुणेरी पाट्याद्वारे वाहतुकीचे…