“विवाह समारंभात करण्यात येणारे सत्कार सोहळे बंद करून शाळांच्या विकाससाठी मदत करा,विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा”. – हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)
विवाह समारंभात करण्यात येणारे सत्कार सोहळे बंद करून शाळांच्या विकासासाठी मदत करा, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रसिध्द प्रवचनकार श्री नामदेव महाराज देशमुख(इंदुरीकर)यांनी नारायण पेठ येथे केले.…