क्रिप्स फाउंडेशनच्यावतीने कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करून स्व भारतरत्न लता दिदींना श्रद्धांजली.
देशात विविध क्षेत्रांत कर्तुत्व गाजविणार्या महिलांचा सन्मान करून क्रिप्स फौंडेशनने स्व.भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंडित जवाहरलाल सभागृह घोले रस्ता येथे संपन्न झालेल्या या संगीतमय कार्यक्रम प्रसंगी क्रिप्स…