डॉ.एस.डी.रावेतकर यांना इमापॅक सिंगापूर तर्फे “लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान.
डॉ.एस.डी.रावेतकर यांना इमापॅक सिंगापूरतर्फे “लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” रंजन चक्रवर्ती (माजी व्हाईस प्रेसिडेंट फर्मोपिया) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुण्यात सुरू असलेल्या इंडिया बायोलाजेक्स आणि वॅकसिनस आऊटस्टँडिंग अवॉर्डस २०२२ हॉटेल हयात…