डॉ.सुरभी धानवाला यांना “आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा पुरस्कार”. प्राप्त.
उत्कर्षं भारत फाउंडेशनच्या वतीने लेडी विथ मॅजिकल हँड अशी ख्याती असलेल्या डॉ.सुरभी धानवाला यांना नुकताच “आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा” पुरस्कार. (हेल्थकेअर एक्सलंस(फिजिओथेरपी आणि निसर्गोपचार) प्राप्त झाला. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या…