रोटरी क्लब स्पोर्टसिटीने केले रुग्णालयातील कर्मचार्यां चे रक्षाबंधन.
भारतीय संस्कृतीत बहीण भावांचे नाते पवित्र मानले जाते.आपले रक्षण करणार्यांना राखी बांधली जाते.या अनुषंगाने रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटीच्या वतीने आपल्या आरोग्याचे रक्षण करणार्या रुग्णालयातील कर्मचार्यांचे रक्षाबंधन केले. मेडिपॉईंट हॉस्पिटल…