“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा,उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला.व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी भगवान गणेशांना मागणे -…