महाराष्ट्रतील पूरग्रस्तांसाठी भरीव मदत : मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स चा उपक्रम:
पुणे (दि ३)मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स चा उपक्रम: यावर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः महाड-चिपळूण-सांगली-कोल्हापूर परिसरातील भीषण महापुराने हजारो कुटुंबे उद्वस्त झाली. या आपत्तीमुळे…