मा.आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या तर्फे व उद्योग आघाडीच्या साहाय्याने रोजगार संधी.
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे वतीने “भाजप रोजगार संधीची कर्तव्य पूर्ती” योजने अंतर्गत ३१ नागरिकांना १ महिना रोजगार मानधन व महिन्याचे किराणा किट मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वाटण्यात आले. मा.चंद्रकांतदादा…