महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांचे परिपत्रक महत्वाचे पाऊल.* *महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व केंद्र सरकारच्या सर्व विभागामध्ये समन्वय आवश्यक.- डॉ.नीलम गोऱ्हे.*
पुणे - दि:१४/०९/२०२१ मुंबई येथे कुर्ला येथील खैरानी रोड परिसरात एकट्या महिलेवर जी अत्याचाराची घटना घडली, त्यानुषंगाने महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सदर घटनेत आरोपीवर अनुसूचित जाती व…