“कायद्याची लढाई कायद्याने लढा,कोल्हापुरी चपलेने नाही”- चंद्र्कांतदादा पाटील
“कायद्याची लढाई कायद्याने लढा,कोल्हापुरी चपलेने नाही”- असा घणाघात भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांतदादा पाटील यांनी केला. काल किरीट सोमय्या यांचे वरील कारवाई संबंधात त्यांच्या पुणे निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते…