“सर्वांनी प्रभूचे वचन पालन करून आत्मकल्याण साध्य करावे”. आचार्य अभयशेखर सूरीश्वरजी
“आपण सर्वांनी प्रभू वचन पालन करून आत्मकल्याण साध्य करावे, आपणच आपले शत्रू बणू नये कारण आपले नुकसान दुसर्या पेक्षा आपणच करून घेत असतो, आपल्यात जो बिघाड असतो तो आपल्या मुळेच…