रोटरी क्लब फिनिक्सच्या अध्यक्षपदी प्रज्ञा डांगे.
रोटरी क्लब फिनिक्सच्या अध्यक्षपदी प्रज्ञा डांगे यांची निवड करण्यात आली.त्यांनी मावळते अध्यक्ष संजय देव यांच्याकडून सूत्रे स्विकारली. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या गणेश सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल…