रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे.
रोटरी क्लब गणेशखिंडच्या अध्यक्षपदी देवीदास वाबळे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रमेश देशमुख यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिवपदी राहुल राव यांची तर खजिनदारपदी सुनीता पारसनीस यांची निवड करण्यात आली.…