दिग्गज दहीहांडी पथकांची संयुक्त मैत्रीपूर्ण दहीहांडी संपन्न.
भोईराज मित्र मंडळ, गणेश मित्रमंडळ, वंदेमातरम मंडळ, शिवतेज ग्रुप, नटराज मित्र मंडळ अशा पुण्यातील कसबा पेठेत असणार्या सुप्रसिद्ध अशा गोविंदा पथकांची संयुक्त मैत्रीपूर्ण दहीहांडी विर मित्रमंडळाच्या पुढाकाराने संपन्न झाली. यात…