विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विघ्नहर्ता फाउंडेशन तर्फे राज्यामध्ये उद्योजकता वाढावी यासाठी खासकरून किशोरवयीन मुलांना रिच डॅड पुअर डॅड या पुस्तका च्या १०००० प्रति विनामूल्य वाटण्यात येणार आहेत. विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विघ्नहर्ता फाउंडेशन तर्फे राज्यामध्ये उद्योजकता वाढावी यासाठी खासकरून किशोरवयीन मुलांना रिच डॅड पुअर डॅड या पुस्तका च्या १०००० प्रति विनामूल्य वाटण्यात येणार आहेत. हे पुस्तक मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध आहे आपली प्रत राखीव ठेवण्यासाठी आजच 8087699949 या नंबर वर विघ्नहर्ता गोल्ड सी संपर्क साधा.