स्वरूप संप्रदायातर्फे ७५ वा अनुग्रह कार्यक्रम संपन्न.

Share This News

पुणे (दि.१२) स्वरूप संप्रदायातर्फे ७५ वा अनुग्रह कार्यक्रम (अमृत महोत्सव) विद्यावाचस्पति डॉ.गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलगाव येथे संपन्न झाला.त्यांचा शिष्य परिवार महाराष्ट्र,गुजरात,कर्नाटक इ.राज्यांमध्ये सन २००० पासून कार्यरत आहे.सत्संग,प्रवचन अनुग्रह याद्वारे ते सतत मार्गदर्शन करून अध्यात्माचे ज्ञान देतात.
छायाचित्र : फुलगाव येथील अनुग्रह कार्यक्रम.