विशेष मुला मुलींसाठी कार्य करणार्या स्मित फाउंडेशनच्यावतीने नागरिकांना तुळसी रोपांचे वाटप करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रम शेजारी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक जयंत भावे, अमृता देवगावकर (भाजप उद्योग आघाडी पुणे शहर अध्यक्ष), अजय कुलकर्णी(उद्योजक), स्मिता कुलकर्णी(अध्यक्ष स्मित फाउंडेशन), श्रीपाद कुलकर्णी(खजिनदार स्मित फाउंडेशन), संतोष परदेशी,स्मित फाऊंडेशनचे सर्व सहाय्यक ,स्वयंसेवक व विशेष मुले मुली उपस्थित होते.
छायाचित्र : कार्यक्रम प्रसंगी मान्यवर व विशेष मुले मुली.