शिवसेनेचा नामफलक जो शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लावण्यात आला होता,तो प्रशासनाने बेमुर्वतखोर पणे पाडला,यावर शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिये मुळे त्या फलकाची पुनर्स्थापना करण्यात आली.वाडेश्वर हॉटेल जवळ झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, व गजानन थरकुडे यांच्या बरोबरच पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला,तसेच पुन्हा असा प्रकार अन्य कोठे केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
शिवसेनेच्या डेक्कन जिमखाना शाखेच्या फलकाची पुनर्स्थापना.
You Might Also Like
स्वतःच्या फायद्यासाठी वडिलांना आरोपी करत नगरसेविकेच्या पतीकडून प्रतिष्ठीत बिल्डर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यूनच्या अध्यक्षपदी रो. असित शहा.
