शिवसेना प्रभाग क्रमांक ६ च्या वतीने *शिवसेना सदस्य नोंदणी तसेच मोफत इ श्रमिक नोंदणी अभियान* राबविण्यात आले.नागरिकांनी या अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. *कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक मा.संजयजी वाल्हेकर व शाखाप्रमुख राजेश संजय वाल्हेकर यांनी केले. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मा.संजयजी मोरे, नगरसेवक संजय भोसले, किशोर पाटील, संतोष खळदकर, प्रमोद पवार, रवी गायकवाड , रितेश शेलार, बब्बू मोरे, अक्षय ननावरे, विकी वैराळ, आकाश वाल्हेकर , सतीश वैराळ, शाम काळोखे, आदित्य अडागळे, ओम आल्हाट, सोनू साळवे, सनी अडागळे, रोहित जेटके उपस्थित होते.*