शिवसेना प्रभाग क्रमांक ६ येरवडाच्या वतीने मोफत कोरोना प्रतिबंधक लसचे आयोजन करण्यात आले. २०० नागरिकांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक संजय वाल्हेकर व शाखा प्रमुख राजेश संजय वाल्हेकर यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक संजय भोसले, शंकर शेठ चव्हाण, रावसाहेब खंडागळे, किशोर पाटील, राजाभाऊ चौधरी, संजय भालेराव, भाऊसाहेब कापडी, प्रमोद पवार, विनोद माळवदकर,एजाज खान, स्वप्नील पवार, विकास परदेशी, विकी वैराळ, आकाश वाल्हेकर, सनी शेलार, अक्षय ननावरे, शुभम वैराळ, आशु पवार, ओम आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र :लसीकरण प्रसंगी संजय वाल्हेकर,राजेश वाल्हेकर.