गुरुवार च्या मध्य रात्री कराड येथील ईदगाह मैदान कब्रस्थान मध्ये रोज 15 गोवंश व गायींची कत्तल होते अशी माहिती मिळताच युवासेना उपजिल्हाप्रमुख शादाब मुलाणी पिपल फॉर अँनिमल चे गोरक्षक निखिलजी दरेकर, सचिन शत्रे, सचिन बनकर ,निलेश पवार यांच्यासह निघालो पोलीस अधिक्षक संजयकुमार बन्सल यांना माहिती दिली व पोलीस प्रशासनाची मदत घेऊन 2 पथक तयार करून छापा टाकण्यात आला यावेळी घटना स्थळी 15 ते 20 गोवंनशाची मुंडके ,मास, पाय, शिंगे, गोमांस,कातडी,सुरे,सत्तुर ,तीक्ष्ण हत्यारे, आढळली अंधाराचा फायदा घेत तस्कर खाटिक पळुन गेले शेड मध्ये डांबुन ठेवलेले 35 गोवंशाना ताब्यात घेऊन गोशाळेत ठेवण्यात आले जागा मालक व संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आला कायदेशीर प्रक्रिया पार पाडली 35 देशी गोवंश व गाईंचे प्राण वाचवण्यात यश आले आज्ञात आरोपी विरोधात भा द वि 429,34 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 (अ) 5(ब) 9,9(ब) ,11 व प्राण्याचा छळ प्रतिबंध 1960 अन्वये गुन्हा नोंदविला आहे विशेष धन्यवाद सातारा पोलीस अधिक्षक IPS संजयकुमार बन्सल यांचे आभार तसेच पिपल फॉर अॅनीमलचे चेतन दादा शर्मा विशेष सहकार्य करणारे निलेशजी पवार, गणेश कामठे, मयुर शिंदे, सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, श्री व्दारकाधीश गोशाळा, भगवा रक्षक पथक च्या सर्व गोरक्षक गोसेवकांचे आभार
शादाब मुलाणी उपजिल्हाप्रमुख युवासेना भगवा रक्षक पथक पुणे 🚩🚩