रोटी बँक यांच्या मार्फत गरजू लोकांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने दिवाळी फरळाचे १०० किट वाटण्यात आले. यात श्री स्वामी बॅग्ज चे राहुल जगताप यांनी सहकार्य केले. या कार्यक्रम प्रसंगी रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष नासिर भाई, रोटी बँक खजिनदार आलिया शेख, आयेशा शेख, श्री स्वामी बॅग्जचे राहुल जगताप, इकबाल भाई, गुलजार शेख, शहबाज भाई, आबिद शेख, विशेष उपस्थिती क्वारी इद्रिस साहेब, शामीम खान, आरिफ शेख. आदी मान्यवर व महिला वर्ग उपस्थित होता.
छायाचित्र : किट वाटप करतांना मान्यवर