अमेरिकन स्वायत्त संस्था जी ७० देशांतील ५०० कंपन्यांचा डेटा तुलना करून यशस्वी व्यवसायिकांची नावे जाहीर करते व सभासदत्व देते.त्याला मिलियन डॉलर राऊंड टेबल२०२३”म्हणतात.हा सन्मान नुकताच स्वानंद समुद्र यांना मिळाला आहे.यानिमित्त विमा कंपनी व भारतीय पोस्ट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे.या प्रसंगी रंजना बर्वे,सचिन शिंदे,पांडुरंग मोकाशे,कैवल्य समुद्र आदि मान्यवर उपस्थित होते.स्वानंद समुद्र यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
छायाचित्र : डावीकडून कैवल्य समुद्र,स्वानंद समुद्र,सचिन शिंदे,रंजना बर्वे.