महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी तसेच शिवसेनेचे मुखपत्र सामना चे संपादिका सौ.रश्मीताई उध्दव ठाकरे यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली असून.त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गृहविलगी करण पर्याय स्वीकारला आहे.तज्ञ डॉक्टर देखरेख असेल.या कालावधीत मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महत्वाच्या आवश्यक बैठका दुरदृष्य प्रणालीने घेणार आहेत असे कळते.