#अमोल_मिटकरी….तुझ्या #Tweet ला आणि राष्ट्रवादी ला मनसे प्रति उत्तर –
अमोल मिटकरी….तुझा टॉकटाईम किती? तू बोलतो किती?
तुला ग्रामपंचायत,नगरपालिका,महा नगरपालिका यातील अक्कल तरी आहे का? २,४ पुस्तक वाचली आणि वाचाळ बडबड केली, विधान परिषद मिळाली म्हणजे तू लय मोठा शहाणा झालास का????
अरे कोणाच्या नादाला लागतोय तू? कोणाबद्दल बोलतोय तू? तूच वेळ,जागा सांग किंवा तू पुण्यात ये तुला “नवीन छकडा” काय ते सांगतो बेट्या…. तुला “छकडा” काय तुला हा शेतकऱ्याचा पोरगा बैल लावेल बैल आणि ते बी नांगरासकट बर का!!!! 🐂
आणि जा तुझ्या पुण्यातील नेत्यांना विचार जाऊन जेव्हा नगर “भिंगार” ला राजसाहेब यांच्या गाडीच्या ताफ्यावर तुम्ही हिजड्यांनी जेव्हा लपून छपून बारके बारके दगड टाकले होते तेव्हा पुण्यात कसा २०१२ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचा कार्यक्रम केला होता!!!!
त्यामुळे तुम्ही प्रस्थापित लोकांनी आमच्या सारख्या विस्थापित लोकांच्या नादी लागूच नका बर का!!! अंगावर कपडे पण नाही ठेवायचो. 💪
जय महाराष्ट्र! 🚩🚂
आपला,आशिष साबळे पाटील.
Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut मनसे वृत्तांत अधिकृत #AshishSablepatilOfficial #आशिषदादासाबळे-पाटीलमित्रपरिवार Vasant More Rupali Patil Thombare Sainath Babar MNS #MaheshOve′