स्वराजयज्ञ समुहातील सदस्य अभिजीत धुमाळ यांच्या पत्नी ॲड.सौ.वर्षा धुमाळ यांच्या मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम झाला… प्रसंगी कसबा मतदार संघ आमदार मुक्ताताई टिळक, शनि मारूती मंदिर ट्रस्ट दत्तवाडीचे मा.नंदूभाऊ वीर,शिवसेना कसबा विभाग समन्वयक प्रसाद चावरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.