*#उपसभापती कार्यालय*

Share This News

*शक्ती फौजदारी कायदे विधयेक २०२० याबाबतीतील संयुक्त समितीच्या बैठका झाल्या व तो अहवाल तसेच विधयेकातील सुधारणांना अंतिम स्वरूप दिले आहे. हा अहवाल गृहमंत्री तथा समिती अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सादर केला आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर विधानपरिषद डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी त्यांचा श्री विठ्ठलरूक्मिणी मंदिरातील महावस्त्र  देऊन सत्कार केला. यावेळी विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे, श्री विलास पोतनीस उपस्थित होते.