पुण्यामध्ये कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता जर का लाँकडाऊन प्रमाणे निर्बंध टाकण्यात येणार असतील तर असंघटित मजूर त्यांचे मालक, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवा व सामाजिक संघटनांच्या माहिती प्रसारणासाठी जिल्हा स्तरावर मनपा स्तरावर व विभागीय आयुक्त स्तरावर ऑनलाईन काम करेल अशी समिती जिल्ह्यात नेमावी.-ना.डॅा.नीलम गोऱ्हे
असंघटित क्षेत्रातील लोकांना माहितीसाठी ऑनलाईन व्यवस्था हवी. मा.ना.नीलम गोऱ्हे
You Might Also Like

‘रिपाइं’तर्फे ६५० गरीब-गरजू व दिव्यांगांना अन्न-धान्य वाटप* ———————————————————- *’रिपाइं’ची बांधीलकी तळागाळातील गरजू लोकांप्रती* – बाळासाहेब जानराव यांचे – प्रतिपादन; पक्षाच्या वतीने दिव्यांग व गरजूंना ६५० अन्नधान्य किटचे वाटप

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची जागा कोव्हिडं सेंटरसाठी अधिग्रहित करण्यात येणार नाही… उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांना यशगोंदवलेकर महाराज मठाच्या वतीने ना.डॉ.गोऱ्हे यांचे मानले आभार
