” मराठा आरक्षण मिळेलच”असा विश्वास खा.नारायण राणे यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षण या विषयावर पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.”देवेंद्र फडणवीस यांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाराष्ट्र विकास आघाडीने घालविले.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मराठा आरक्षण मिळणे विरुद्ध मत असल्याचा आरोप केला.तसेच शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच कोव्हिड,लसीकरण व अन्य प्रश्नांची ही उत्तरे दिली