बंगळूरु – शिवरायांचा अपमान करणाऱ्या शिवद्रोही आरोपीवर मनसे आक्रमक,पुणे मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष साबळे यांनी केली ही घोषणा

Share This News

बंगळूरु (कर्नाटक) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला काळे फासण्याची निंदनीय घटना काल घडली,अखंड हिंदुस्थानचे दैवत असणाऱ्या शिवरायांबद्दल असे प्रकार करण्याची हिंमत होतेच कशी??? मागे तो नगरचा छिंदम,आता हा कर्नाटक मधील भाडखाव कन्नडगी!!!! ह्या निंदनीय घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहेच पण ह्या मागील सूत्रधार कोण? तिथल्या मुख्यमंत्री किंवा सरकारची जबाबदारी काहीच नाही का????
शहाजी राजे यांनी ते बंगळुर शहर वसवले म्हणून ते कन्नडगी आज पोट भरत आहेत याची त्यांना जाण नाहीच!

ह्यावर बोलताना मनसेचे आशिष साबळे यांनी आक्रमक होत जो कोणी रात्रीच्या अंधारात लपून शिवाजी महाराज यांच्या त्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या विकृताला काळे फासेल किंवा चोप देईल मग तो कर्नाटक मधील शिवप्रेमी असो की पुणे,महाराष्ट्र मधील शिवप्रेमी त्यांना रोख रक्कम १ लाख ११,००० रुपये आणि चांदीची तलवार भेट देऊन राजसाहेब ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ,मुंबई येथे मनसे च्या वतीने त्या शिवप्रेमी चा सत्कार करण्यात येईल असे जाहीर केले आहे.