महालक्ष्मी मेट्रो स्क्वेअर सोसायटीतर्फे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडे तक्रार तआल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या तर्फे साखर संकुलन निबंध कार्यालय मध्ये माहिती मागविण्यात आले होते त्या माहितीच्या आधारे महालक्ष्मी मेट्रो स्क्वेअर सोसायटी सभासदांना सोडून इतर कोणालाही पार्किंग भाडेतत्त्वावर कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही अशी माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आला आहे त्या विषयानुसार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तर्फे उपनिबंधक टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय मध्ये अर्ज दाखल करण्यात आले होते त्या अर्जाचे उत्तर म्हणू उपनिबंधकार्यालय मधून महालक्ष्मी मेट्रो स्क्वेअर सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरी यांना नोटीस पाठवण्यात आलेला आहे ह्या नोटेशीचा आधारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून महालक्ष्मी मेट्रो स्क्वेअर सोसायटीच्या चेअरमन व सेक्रेटरी विरोध तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा श्री बाबुराव क्षेत्रे पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे पुणे जिल्हाकामगार अध्यक्ष भीमा जमादार पुणे शहर कामगार अध्यक्ष राहुल बोराडे विनोद बनसोडे इतर मान्यवरांनी उपस्थित होते