डॉ.गोंधणे स्किन केअर व कॉस्मेटिक सेंटरचे उद्घाटन डॉ.आशुतोषजी सतीशजी गुप्ता यांच्या हस्ते संपन्न.

Share This News

डॉ.गोंधणे स्किन केअर व कॉस्मेटिक सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे अध्यक्ष डॉ.आशुतोषजी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. रोकडे हाइट्स,येणा बंगल्याशेजारी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सेंटरचे संचालक डॉ.राहुल गोंधणे(बी.ए.एम.एस.) डॉ.अभिजीत सोनवणे. डॉ.दीपक कुमार(वास्तु ज्योतिष),राजन भातंब्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.या क्लिनिक मध्ये त्वचेच्या विविध विकारांवर उपचार केले जातात असे डॉ.राहुल गोंधणे यांनी या वेळी नमूद केले. 

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी आशुतोष गुप्ता,राहुल गोंधणे.