भाजप रोजगार आघाडी पुणे शहर उपाध्यक्षपदी सनी भैय्या परदेशी यांची निवड.

Share This News

भारतीय जनता पार्टी रोजगार आघाडी पुणे शहर उपाध्यक्षपदी धनराज उर्फ सनी भैय्या परदेशी यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्ष कार्यालय जंगली महाराज रस्ता येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुणे शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक,भाजप पुणे शहर चिटणीस गणेश घोष,भाजप रोजगार आघाडी अध्यक्ष संतोष परदेशी उपस्थित होते.या प्रसंगी सनी भैय्या परदेशी यांनी आगामी काळात युवकांना रोजगार प्रश्नी,व त्यांच्या विविध समस्यांवर कार्य करणार असल्याचे नमूद केल

छायाचित्र :सनी भैय्या परदेशी