भरत मित्रमंडळ गणेशाची पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरती संपन्न.

Share This News

भरत मित्रमंडळ सार्वजनिक गणेश उत्सव येथे पुण्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट देवून गणेशाची आरती केली. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उल्हास कदम,कार्याध्यक्ष निरंजन दाभेकर, संस्थापक बाळासाहेब दाभेकर,बाप्पू मानकर,अनिल येनपुरे मंदार जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र : डावीकडून मंदार जोशी,निरंजन दाभेकर,उल्हास कदम,चंद्रकांतदादा पाटील,बाळासाहेब दाभेकर,व बाप्पू मानकर.