“कायद्याची लढाई कायद्याने लढा,कोल्हापुरी चपलेने नाही”- चंद्र्कांतदादा पाटील

Share This News

कायद्याची लढाई कायद्याने लढा,कोल्हापुरी चपलेने नाही”- असा घणाघात भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांतदादा पाटील यांनी केला. काल किरीट सोमय्या यांचे वरील कारवाई संबंधात त्यांच्या पुणे निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते,चप्पल दाखवणे सोपे असते,मात्र ईडीला उत्तर देणे आवघड असते असे संगितले.तसेच महाराष्ट्रात दंडुकेशाही सुरू असल्याची टीका केली.राष्ट्रवादी कोंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना मी गेली अनेक वर्ष ओळखतो ते अशा बाबींना पाठीशी घालणार नाहीत,त्यामुळेच हसन मुश्रीफ यांची तब्बेत बिघडली असावी अशी कोपरखळी मारली.विविध विषयांवर पाटील यांनी उत्तरे दिली.