पुणे (दि.५) आरटीओ मधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बंद करण्या संबंधी प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांना निवेदन दिले. व यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला.या प्रसंगी लहूजी सेना महिला अध्यक्ष लोपाताई भगत,सुंदराबाई कांबळे,झुंबराबाई लोणारे,आम्रपाली वाघमारे,बेबीताई आडसूळ,प्रतिभा मकरे,अजय मकरे,बालाजी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र : निवेदन देतांना मान्यवर.