रोटरी फॉरच्यूनच्या गुरुपौर्णिमा निमित्त वेदपाठशाळेतील गुरुजींचा सत्कार.
गुरुपौर्णिमा निमित्त रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने श्री निजानंदबाबा चैतन्य आश्रम आळंदी येथे वेद पाठ शाळेतील गुरुजींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष रो.दीपक तोषणीवाल व…