महाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
महाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. नीलम गो-हे यांच्या विधान परिषद उपसभापती पदावरील नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेली याचिका कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर…