इंडियन प्रेस कौन्सिलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सलील पाटील.
इंडियन प्रेस कौन्सिल या संस्थेच्या पुणे शहर अध्यक्षपदी सलील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.मॉडेल कॉलनी येथील कार्यालयात इंडियन प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष दिलीप सवणे यांनी त्यांना नियुक्तिपत्र दिले.या प्रसंगी मार्गदर्शक अॅड.सतीश…