रवींद्र नाईक चौक येथील शिवसेवा थाळीचा दूसरा वर्धापन दिन केक कापून साजरा.
शिवसेना रविंद्र नाईक शाखेच्या पुढाकाराने २३ जानेवारी २०१९ रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेवा थाळी १० रुपयामध्ये सुरू करण्यात आली.आज तिला २ वर्ष पूर्ण झाली.या निमित्त केक…