महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना.मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शक्ती गट रजिस्टर पासबुकचे प्रकाशन .
पुणे जिल्ह्यामध्ये संसद रत्न लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब विधान परिषदेच्या उपसभापती महिलांच्या लाडक्या नेत्या .आदरिणीय डॉक्टर नीलम ताई गोऱ्हे, माजी मंत्री शिवसेना उपनेते विजय बापू शिवतारे , …