गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे गच्छाधिपति आचार्य दौलत सागर(वय वर्ष १००)यांचे आगमन.
श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे गच्छाधिपति आचार्य दौलत सागर(वय वर्ष १००)यांनी मंगल प्रवेश केला.त्यांच्या बरोबर आचार्य नंदीवर्धन सागर,हर्षद सागर,आचार्य जगदीशचंद्र,पंन्यास विराग सागर,व साध्वी अमितगुणाश्री यांनी प्रवेश केला.ते सूरत येथून पुण्यास…