“व्हीमास मराठी” प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज. प्रेक्षकांना चौफेर मनोरंजनाची भेट,झाला दणदणीत प्रारंभ !
“व्हीमास एशिया” मनोरंजन जगताचा वेध घेणारा आशियातील आंतरराष्ट्रीय ओटीटी पालफोर्म आहे.या फ्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून घेवू शकता.या प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचे,विविध प्रतीचे,वेगवेगळ्या वयोगटातील आकर्षक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार…